

High-Tech Election Campaign
sakal
आटपाडी: नगरपंचायत निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांनी समाज माध्यम आणि इतर ‘हायटेक’ यंत्रणेचा अत्यंत खुबीने आणि प्रभावी वापर सुरू केला आहे. कमी वेळेत प्रत्येक मतदारापर्यंत आपली भूमिका पोहोचवणाऱ्या नवीन यंत्रणेला उमेदवारानी अधिक पसंती दिली आहे.