Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली
Corporator Nominations Filed in Atpadi:पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत आटपाडीत उमेदवारीचा पाऊस २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांमुळे राजकीय तापमान चढले.
आटपाडी: नगरपंचायतीसाठी आज शेवटच्या दिवशी एकूण ९१ त्यात नगराध्यक्ष १२, तर नगरसेवक पदासाठी ७९ अर्ज दाखल झाले. नगराध्यक्षपदासाठी एकूण २२, तर नगरसेवक पदासाठी विक्रमी १९७ अर्जांची संख्या झाली.