

Atpadi Nagar Panchayat First Election
sakal
आटपाडी : नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आज तुफान जल्लोष केला. आमदार गोपीचंद पडळकर, जय देशमुख आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी ध्वनियंत्रणेच्या आवाजात ठेका धरला. तसेच दहा जेसीबीतून विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक काढली.