

Tanajiroa patil Major Development Works Highlighted
sakal
आटपाडी : विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच नगरपंचायतीसाठी मंत्र्यांचा ताफा बोलवून शेवटची केविलवाणी फडफड चालल्याची टीका जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी नगरपंचायतीच्या प्रचार सभेत केले.