Sangli Politics : “आटपाडीत भाजप-शिवसेनेची दमबाजी वाढली; संयुक्त आघाडीचाच विजय होणार - राजेंद्रअण्णा देशमुखांचा ठाम दावा!”
Deshmukh Accuses BJP : सर्वांना सोबत घेऊन जाणारी तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडीने सक्षम चागला पर्याय दिल्याने संयुक्त आघाडीचीच नगरपंचायतीवर सत्ता येणार असल्याचा दावा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि भारत पाटील यांनी केले.