

Jaysingpur directly elected mayor
sakal
जयसिंगपूर: स्व. डॉ. एस. के. पाटील, सावित्री कुंभार, डॉ. नीता माने यांच्यानंतर चौथा लोकनियुक्त नगराध्यक्ष कोण, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.२१ सप्टेंबर १९१७ रोजी उदगावच्या हद्दीची विभागणी करून राजर्षी शाहू महाराज यांनी जयसिंगपूर शहराची स्थापना केली.