Gas Cylinder Shortage
sakal
कोपर्डे हवेली - आखाती देशातील इराण-इस्त्रायल-अमेरिका युध्दामुळे जागतीक स्तरावर गॅस पुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एलपीजी आयातदार असल्याने याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
विशेषतः ग्रामीण भागात गॅस सिलेंडर मिळण्यासाठी लोकांची धावाधाव सुरू आहे. सध्या ग्रामीण भागातील जनता 'गॅस' वर आणि स्वयंपाक चुलीवर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.