

customers during year-end financial activities.
sakal
सांगली : बँका, पतसंस्था व विकास सेवा सहकारी सोसायट्यांची मार्चअखेरची लगबग सुरू आहे. वर्षाअखेरच्या शेवटच्या १० दिवसांत कर्जवसुलीसाठी बँकांचे अधिकारी, पतसंस्था व विकास सेवा सहकारी सोसायट्यांचे संचालक यांची धावपळ सुरू आहे.