मिरज - सार्वजनिक रस्त्यावर बंदी असलेल्या पिटबुल जातीच्या श्वान अत्यंत बेजाबदारपणाने स्कूटरवरून जात होता. याचवेळी त्याने बांधलेल्या बैलावर हल्ला चढवला. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून तो पाहून नागरीकांच्या अंगावर शहारे येतात. संबंधित श्वानाच्या मालकावर कारवाईची मागणी प्राणीमित्रांनी केली आहे.