एक विवाह ऐसा भीं; तीन फुटाचा वर अन् साडेपाच फुटाची वधू

पानपट्टीचा व्यवसाय करणारा बसवराज कुंभार अनेक वर्षे विवाहासाठी मुली शोधत होता. पण त्याला नोकरी नसल्याने लग्नाचा योग काही येत नव्हता.
Marriage
MarriageSakal
Updated on
Summary

पानपट्टीचा व्यवसाय करणारा बसवराज कुंभार अनेक वर्षे विवाहासाठी मुली शोधत होता. पण त्याला नोकरी नसल्याने लग्नाचा योग काही येत नव्हता.

अथणी - बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यामधील निलगुंद गावातील बसवराज कुंभार (Basavraj Kumbhar) (वय 28) या तीन फूट उंचीच्या युवकाचा विजापूर जिल्ह्यातील कोलार तालुक्यातील गणी येथील पाच फूट उंचीच्या रुक्मिणी कुंभार (Rukmini Kumbhar) हिच्याशी सोमवारी (ता. २१) विवाह (Marriage) झाला. कोणता योग कधी साधला जाईल, हे सांगणे कठीण असते, त्याचा प्रत्येय या विवाहातून आला. मात्र सध्या हा चर्चेचा विषय झाला आहे.

Marriage
जलसंपदा विभागात एप्रिलमध्ये मेगाभरती! 14 हजार पदांची भरती

पानपट्टीचा व्यवसाय करणारा बसवराज कुंभार अनेक वर्षे विवाहासाठी मुली शोधत होता. पण त्याला नोकरी नसल्याने लग्नाचा योग काही येत नव्हता. अखेर विजापूर जिल्ह्यातील कोलार तालुक्यातील गणी येथील मुलगी रूक्मिणी ही विवाहास तयार झाली. ती एका डोळ्याने अंध आहे. दोघांचा विवाह मोठ्या थाटात झाला. ते विवाह बंधनात अडकल्याने आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे. नव वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी गावातील मान्यवर व पाहुण्यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Marathi News Esakal
www.esakal.com