Bavchi ZP Election : ‘क्रॉस वोटिंग’ राष्ट्रवादी काँग्रेससाठी चिंतनीय; समन्वयाचा अभाव नडला, शिवसेनेला ताकद नसताना बावची, गोटखिंडी गणात विजय

Cross Voting Impact : बावची जिल्हा परिषद गटातील निवडणूक निकालाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गटात मोठ्या प्रमाणात झालेल्या क्रॉस वोटिंगमुळे समीकरणे बदलली.
dramatic Bavchi Zilla Parishad election

dramatic Bavchi Zilla Parishad election

sakal

Updated on

बावची : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बावची गटात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याने या गटात ‘राष्ट्रवादी’चे धैर्यशील थोरात यांनी, तर बावची गणात शिवसेनेच्या शुभांगी पाटील व गोटखिंडी गणात शिवसेनेच्या नीता पाटील यांनी विजय मिळवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com