Belgaum-Nipani-Kolhapur Railway Line : बेळगाव-निपाणी-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी 123 वर्षे प्रतीक्षा! 31 हजार पोस्टकार्ड पाठवूनही प्रकल्प रखडला; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याची अपेक्षा

Belgaum Nipani Kolhapur railway line latest news : बेळगाव-निपाणी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची मागणी १९०३ पासून प्रलंबित आहे. निपाणी परिसरातून ३१ हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आली होती. चार महिन्यांपूर्वी सर्वेक्षण झाल्याने प्रकल्पाच्या मंजुरीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Belgaum to Kolhapur railway route proposal

Belgaum to Kolhapur railway route proposal

esakal

Updated on: 

बेळगाव : बेळगाव-निपाणी-कोल्हापूर या रेल्वेमार्गासाठी १९०३ पासून प्रयत्न सुरू आहेत. या मागणीसाठी निपाणी परिसरातून सरकारकडे तब्बल ३१ हजार पोस्टकार्ड पाठविली (Belgaum Kolhapur railway line project approval) होती. मात्र, १२३ वर्षांनंतरही हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आलेला नाही. चार महिन्यांपूर्वी या मार्गाचे सर्वेक्षण झाले असून, पुढील हालचालींकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर मंजूर व्हावा, यासाठी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Water Crisis
Kolhapur Moneylending Crime
Diwali Special Train 2026
Kolhapur Sewage Projects : मुदत संपली तरी, अद्याप काम सुरूच नाही शंभर कोटींच्या सांडपाणी प्रकल्पांना गती मिळेना; प्रशासकीय काळातील मंजुरी
Marathi News Esakal
www.esakal.com