बळीराजा शेतकरी संघटना निवडणुकीच्या मैदानात; 7 उमेदवार जाहीर

संभाजी थोरात
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

यांची उमेदवारी जाहीर

सातारा -  पंजाबराव पाटील 
सांगली - डाॅ. उन्मेष पाटील 
कोल्हापूर - नितीन पाटील 
उस्मानाबाद - भिमाशंकर बिराजदार
माढा - संजय पाटील

कराड - महाराष्ट्रातील लोकसभेच्या सात जागा बळीराजा शेतकरी संघटना लढणार असल्याची माहिती केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, हातकणंगले, उस्मानाबाद  आणि माढा या मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कराड येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, माढा येथील उमेदवार निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.

यांची उमेदवारी निश्चित

सातारा -  पंजाबराव पाटील 
सांगली - डाॅ. उन्मेष पाटील 
कोल्हापूर - नितीन पाटील 
उस्मानाबाद - भिमाशंकर बिराजदार
माढा - संजय पाटील

Web Title: Biliraja Farmers Association on the field of election; 7 candidates declared