Sangli News : ओल्या कचऱ्यापासून रोज ऊर्जा आणि सेंद्रिय खत सांगली मनपाच्या बायोमिथेनेशन प्रकल्पाची शाश्वत झेप
How Bio-Methanation Converts Wet Waste : महापालिकेने समडोळी आणि बेडग रस्ता येथे कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पासाठी स्वच्छ भारत मिशनकडून निधी प्राप्त झाला आहे.
सांगली, ता. १ : महापालिकेच्या वतीने समडोळी येथील कचरा डेपोच्या आवारातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाजवळच आता रोज दहा टन निर्मितीचा अत्याधुनिक बायो-मिथेनेशन प्रकल्प सुरू झाला आहे.