

Atpadi Municipal Elections:
sakal
आटपाडी: आटपाडी नगरपंचायतीसाठी भाजपने घेतलेल्या मुलाखतीत नगराध्यक्ष पदासाठी पाच आणि नगरसेवक पदासाठी ५५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. मुलाखतीच्या बैठकीला भाजपचे अमरसिंह देशमुख स्थानिक वादावर वरिष्ठ नेतृत्वानी तोडगा काढला नसल्याने अनुपस्थित राहिले होते. निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या पहिल्याच घासाला खडा लागला आहे.