Sangli ZP Elections : दिग्गज नेत्‍यांनी प्रवेश करूनही जिल्ह्यात भाजप ‘बॅकफूट’वर ; नेत्यांची फौज आली तरी मतदारांची पाठ

BJP Backfoot : सांगली जिल्हा परिषद निवडणूक निकालांनी भाजपच्या रणनीतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वर्षभर दिग्गज नेत्यांचे प्रवेश, पक्षबांधणी आणि स्वबळावर सत्तेचे स्वप्न दाखवूनही भाजपला दहा जागांचा फटका बसला.
BJP leaders review Sangli ZP

BJP leaders review Sangli ZP

sakal

Updated on

सांगली : स्वबळावर सत्ता आणण्यासाठी दिग्गजांना पक्षात प्रवेश दिल्यानंतरही भाजपला जिल्हा परिषद निवडणुकीत ‘बॅकफूट’वर जावे लागले. गतवेळेपेक्षा यावेळी दहा जागांचा फटका बसला. नेत्यांची फौज आली तरी मतदारांनी मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे दिसले. त्यामुळे भाजपला निकालावर चिंतन करावे लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com