Sangli Municipal : ‘माझा प्रभाग, माझा अधिकार’च्या घोषणांनी भाजपमध्ये खळबळ; सांगलीत उमेदवारीवरून संघर्ष टोकाला
BJP Ward Dispute : मेगा भरतीनंतर ‘माझा प्रभाग’ची दावेदारी वाढली; जुना-नवा भाजप संघर्ष उघड, मिरज, गावभागासह अनेक प्रभागांत वर्चस्वाचा तिढा; उमेदवार निवड मुख्यमंत्री ठरवणार.
सांगली : महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मेगा भरती करण्यात आली. विधानसभा लढलेले दोन प्रभावी नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. प्रभागावर प्रभुत्व असलेल्या डझनभर नेत्यांनी प्रवेश केला.