CCTV Cameras off : इस्लामपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे पडले बंद; प्रशासनाचे दुर्लक्ष

Islampur News : शहरात अपघात, वाहतूक कोंडी, चौकाचौकांतील युवकांच्या टोळक्याचे प्रमाण आदी समस्या वाढत असल्याने सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे.
cctv camera
cctv cameraesakal
Updated on

इस्लामपूर : शहरासह उपनगरात १ कोटी रुपये खर्च करून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काही आडोशाला, तर काही दुरुस्ती अभावी बंद अवस्थेत आहेत. शहरात अपघात, वाहतूक कोंडी, चौकाचौकांतील युवकांच्या टोळक्याचे प्रमाण आदी समस्या वाढत असल्याने सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com