Chandoli Dam News: चांदोली धरण ७८% भरले; वारणा नदी दुथडी भरून वाहू लागली, परिसरात मुसळधार पाऊस

Chandoli Dam Water Level: चांदोली धरण ७८ टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मिती सुरू आहे.
Chandoli Dam Water Level Rises to 78 Percent Heavy Rain Increases Warana River Flow Across Sangli Region

Chandoli Dam Water Level Rises to 78 Percent Heavy Rain Increases Warana River Flow Across Sangli Region

sakal

Updated on

मांगले : चांदोली धरण परिसरासह शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. चांदोली धरण अद्याप ७८ टक्क्यांहून अधिक भरले असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com