Audumbar Datta Temple Flood : कृष्णा नदीला पूर, औदुंबरचे प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली! श्रींच्या पादुका वरच्या देवघरात हलवल्या; चांदोली धरणाची काय आहे स्थिती?

Chandoli Dam water level today : सलग अतिवृष्टीनंतर चांदोली धरणातील पाणीसाठा १९.८६ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. कृष्णा नदीच्या पुरामुळे औदुंबर येथील श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे.
Audumbar Datta Temple flood news

Audumbar Datta Temple flood news

esakal

Updated on

सांगली, वारणावती : चांदोली धरण परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाने उघडीत दिली आहे. काल सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत केवळ एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली (Chandoli Dam water storage update) आहे. मात्र, बुधवार सकाळी आठ ते आज गुरुवार सकाळी ८ पर्यंत २४ तासांत ८१ मिलिमीटर पाऊस पडून सलग सातव्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील निवळी, पाथरपुंज धनगरवाडा या अति पर्जन्य क्षेत्रातही पावसाने दिवसभर उघडीप दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Krishna River water level in Sangli
Sangli flood risk due to Almatti Dam
Koyna Dam discharge latest update
Almatti Dam water level latest news
Marathi News Esakal
www.esakal.com