Chandoli Tiger Reserve : ‘सेनापती’, ‘सुभेदारा’च्या पावलांनी ‘चांदोली’ गजबजली

Sahyadri Tigers : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या पावलांनी नवचैतन्य निर्माण झाले आहे. ‘सेनापती’ आणि ‘सुभेदार’सारख्या नामकरणामुळे वाघांना केवळ ओळखच नाही, तर चांदोली पर्यटनाला नवी दिशा मिळाली आहे.
A tiger spotted in Chandoli Tiger Reserve,

A tiger spotted in Chandoli Tiger Reserve,

sakal

Updated on

शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वास्तव्यास असणाऱ्या तीन वाघांचे नामकरण आगळ्या-वेगळ्या धर्तीवर करण्यात आले असून, त्यामुळे या वाघांना एक नवी ओळख मिळाली आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील एस.टी.आर.- टी-०१ आणि एस.टी.आर.-टी-०२ या दोन वाघांना अनुक्रमे ‘सेनापती’ आणि ‘सुभेदार’ अशी नावे देण्यात आली आहेत, तर कोयना वन्यजीव अभयारण्यात असलेल्या एस.टी.आर.-टी-०३ या वाघाला ‘बाजी’ असे नाव देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com