
पंढरपूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी हा आरोप केला आहे.