
Adv. Vaibhav Patil submitting memorandum to Vita municipal authorities for Chhatrapati Sambhaji Maharaj statue.
Sakal
विटा: येथे गांधी चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपाचे युवा नेते ॲड. वैभव पाटील यांनी मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.