Citizen Development Candidates : कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी, निवडणुकीनंतर पाच वर्षे नागरिक विकास आघाडीशी निष्ठावंत राहण्याची अट. आघाडीचा जाहीरनामा मान्य करून जनतेच्या प्रश्नांसाठी पूर्णवेळ काम करण्याची लेखी हमी आवश्यक
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी नागरिक विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या इच्छुकांना नागरिक विकास आघाडीमार्फत अर्ज भरावयाचा आहे,