Cold storage : शीतगृहांचा व्यवसाय तेजीत ; कुपवाड, मिरज औद्योगिक क्षेत्रात प्रतिवर्षी कोट्यवधींची उलाढाल

Kupwad News : बेदाणा व शेतमाल गुणवत्ता टिकवून ठेवण्याकरिता कोल्ड स्टोअरेजचा उपयोग होतो.
Cold storage
Cold storagesakal
Updated on

-ऋषिकेश माने

कुपवाड : कुपवाड आणि मिरज औद्योगिक वसाहतीतील शीतगृहांचा (कोल्ड स्टोअरेज) व्यवसाय सध्या तेजीत आहे. दोन्ही औद्योगिक क्षेत्रात सध्या स्टोअरेजची संख्या ही पंचेचाळीस ते पन्नासच्या घरात आहे. प्रतिवर्षी व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होते. बेदाणा व शेतमाल गुणवत्ता टिकवून ठेवण्याकरिता कोल्ड स्टोअरेजचा उपयोग होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com