

Vishwajeet Kadam Helicopter sangli Daflapur
esakal
Vishwajeet Kadam helicopter visit : (नबीसाहेब मकानदार) : काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी डफळापूर येथे एका कार्यकर्त्याच्या वास्तुशांती सोहळ्यासाठी थेट हेलिकॉप्टरने हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वेळेची मर्यादा असतानाही निष्ठावंत कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी कदम यांनी हेलिकॉप्टरने डफळापूर गाठले.