ब्रेकिंग : सांगलीतील 'हा' कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त ; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शैलेश पेठकर
Saturday, 25 July 2020

नागरिकांचा कंटेनमेंट झोन करण्यास विरोध...

सांगली - इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये महापालिकेच्या वतीने करण्यात आलेला कंटेनमेंट झोन नागरिकांनी उध्वस्त केला. नागरिकांनी तोडफोड करून पत्रे उपसून टाकले. इंदिरानगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असुन नागरिकांचा कंटेनमेंट झोन करण्यास विरोध आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: containment zone in Sangli destroyed by citizens

Tags
टॉपिकस
Topic Tags: