Ganesh Naik : शिराळ्यातील नागपंचमीबाबत दिल्लीत बैठक; वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती, बंदी उठविण्याची मागणी

Nagpanchami : सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी सणात जिवंत नागांची पूजा करण्यास घातलेली बंदी उठवण्यासाठी वनमंत्री लवकरच केंद्र सरकारशी चर्चा करणार आहेत.
Ganesh Naik
Ganesh Naik sakal
Updated on

बत्तीस शिराळा (जि.सांगली) : येथील नागपंचमी या सणामध्ये जिवंत नागांची पूजा करण्यास बंदी घातली आहे. ही बंदी उठवण्यासाठी केंद्रीय वन मंत्र्यांसोबत पुढील आठवड्यात सात किंवा आठ जूनला बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com