Success Story : 'गंभीर अपघातामुळे शाळा चुकली, तरीही ‘संस्कृती’ने दहावी जिंकली'; शरीराच्या वेदनेवर मात

यंदा दहावीची परीक्षा देऊ नको, असा घरच्यांचा, नातेवाईकांचा आणि शिक्षकांचा सल्ला होता. मात्र, संस्कृतीने हार मानली नाही. शेवटच्या तीन महिन्यांत ती शाळेला जाऊ लागली. तेव्हापासून अभ्यास सुरू केला.
Sanskriti, the brave SSC student who conquered pain and setbacks to succeed in Class 10 exams.
Sanskriti, the brave SSC student who conquered pain and setbacks to succeed in Class 10 exams.Sakal
Updated on

आटपाडी : येथील ‘बालभवन’ची विद्यार्थिनी संस्कृती सुधीर पाटील हिने प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर दहावीच्या परीक्षेत प्रेरणादायी यश मिळविले. तिचे यश गुणांवर न मोजता येणार आहे. अपघातामुळे पाच महिने शाळेला जाता आलेले नसताना तसेच तीन महिने अंथरुणाला खिळून असताना आणि मोठ्या अपघाताला तोंड देऊनही दहावी ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com