Devbhoomi Jat Name Change Controversy : 'देवभूमी जत' नामांतराला भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांचा तीव्र विरोध! नाव बदलण्याऐवजी तालुक्याचे त्रिभाजन करण्याची जोरदार मागणी

Devbhoomi Jat name change controversy : जत तालुक्याचे ‘देवभूमी जत’ नामांतर करण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला असून, नामांतराऐवजी जत तालुक्याचे त्रिभाजन करण्याची मागणी करत ९ ऑगस्टला मोर्चा काढण्याची घोषणा केली.
Why Are Jat Leaders Opposing the Name Change?

Why Are Jat Leaders Opposing the Name Change?

esakal

Updated on: 

जत : जत तालुक्याचे ‘देवभूमी जत’ असे नामांतर करण्याच्या प्रस्तावाला भाजप वगळता सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवीत, ‘जतचे नाव बदलण्याऐवजी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले तालुक्याचे त्रिभाजन करा,’ अशी मागणी करण्यात आली (Jat taluka renaming proposal opposition) आहे. या विरोधात ९ ऑगस्ट, क्रांतिदिनी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Jat Water Shortage
Jat Drought Protest
75-year-old police patil dies in wildlife attack in Jat
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Marathi News Esakal
www.esakal.com