Government Support For Women: धनश्री आता स्वतःच्या पायावर उभी राहील; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कक्षातून दखल

CM and Deputy CM Assistance: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील धनश्री नावाची सहा वर्षांची मुलगी आपल्या आजीसोबत सांगलीत आली. रुग्णालयात तपासण्या केल्या. ‘मुलीला पायावर उभं राहता येईल का हो,’ असं तिची आजी विचारत होती.
Dhanashree receives acknowledgment and support from the Chief Minister and Deputy CM, ensuring her journey towards self-sufficiency
Dhanashree receives acknowledgment and support from the Chief Minister and Deputy CM, ensuring her journey towards self-sufficiencySakal
Updated on

सांगली : आई-वडिलांचं नात्यातलं लग्न... वैद्यकीयदृष्ट्या संकटांची सुरवातच... तेच घडलं. मुलीचा जन्म झाला आणि गंभीर संकट समोर उभं राहिलं. मुलीचे दोन्ही पाय वाकडे... करायचं काय? आई-बाप शेतमजूर. शस्त्रक्रिया करायला हवी; पैसे कुठून आणायचं? कुणीतरी सांगलीला जाण्याचा सल्ला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com