आठ दिवसांपासून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी व त्याला हुसकावून लावण्यासाठी वन खात्याकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, काही केल्या हत्ती या परिसरातून जात नाहीये.
बेळगांव : गेली अनेक वर्षे कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीमध्ये अनेक जंगली हत्तींचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. या हत्तींकडून (Elephant) ऊस पिकांचं आणि शेतीचं नुकसानही होत असतं.