MP Vishal Patil : अनेकदा पराभव झाला हे विसरू नये; नाव न घेता गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी, विशाल पाटील पुढचे खासदार नसतील, हे लिहून ठेवा, असे वक्तव्य केले होते. त्याला खासदार विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
MP Vishal Patil

MP Vishal Patil

sakal

Updated on

सांगली - मागील लोकसभेवेळी त्यांना माझ्यापेक्षा कमी मते मिळाली. जातीयवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल; पण त्यांनी विसरू नये की, त्यांचा अनेक वेळा पराभव झाला आहे, असे प्रत्युत्तर खासदार विशाल पाटील यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com