

Fish dead in Dudhganga
sakal
कागल: शहरालगतून वाहणाऱ्या दूधगंगा नदीत अज्ञात स्रोतांमधून रसायनमिश्रित दूषित पाणी सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात बिघडली असून, नदीपात्रातील मोठ्या प्रमाणातील मासे मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आले आहेत.