

Dr. Ambedkar’s Ideals Show the Path of Equality: MLA Jayant Patil Offers Floral Tribute
Sakal
ईश्वरपूर : ‘‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कोट्यवधी दलित, शोषित आणि उपेक्षित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत आधुनिक भारताची पायाभरणी केली,’’ असे गौरवोद्गार आमदार जयंत पाटील यांनी काढले.