Ambedkar legacy in Sangli district villages
esakal
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी सांगली जिल्ह्याच्या अनेक आठवणी घट्टपणे जोडलेल्या असून, त्या आजही स्थानिकांच्या स्मरणात जिवंत (Dr. Babasaheb Ambedkar Sangli Memories) आहेत. सांगली, मिरज आणि पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे त्यांनी दिलेल्या भेटी व केलेल्या कार्यक्रमांच्या आठवणी आजही ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितल्या जातात.