Sangli : ‘ते’ ड्रोन कुणाचे, हे कळलंच नाही; युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा, नऊ महिन्यांनंतरही ‘सस्पेन्स’ कायम..

जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पालकमंत्री साऱ्यांना सांगून झाले. मात्र कुणालाही त्या ड्रोनचा तपास करता आला नाही. आज पाकिस्तानशी सुरू असलेल्या युद्धात ड्रोन वापराच्या बातम्या पाहून पुन्हा त्याची चर्चा होते आहे.
Nine months on, the mystery around the unidentified drone remains unsolved; raises serious national security concerns.
Nine months on, the mystery around the unidentified drone remains unsolved; raises serious national security concerns.Sakal
Updated on

सांगली : ‘तो’ महिना सप्टेंबर २०२४. मिरज, वाळवा, शिराळा, खानापूर, कडेगाव... सगळ्याच भागांत ड्रोन घिरट्या घालत होते. लाल-निळे दिवे चमकत होते. घरापासून पन्नास-साठ फुटांवरून ड्रोन उडत होते. भीतीची छाया पसरली होती. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पालकमंत्री साऱ्यांना सांगून झाले. मात्र कुणालाही त्या ड्रोनचा तपास करता आला नाही. आज पाकिस्तानशी सुरू असलेल्या युद्धात ड्रोन वापराच्या बातम्या पाहून पुन्हा त्याची चर्चा होते आहे. ते ड्रोन कुणाचे होते, हे कळालंच नाही, याबाबत लोक आजही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com