E20 Petrol Issues
esakal
-शरद जाधव
E20 Petrol Ethanol Petrol Issues : देशभरात इंधन मिश्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून ‘ई-२०’ पेट्रोलचा वापर सुरू करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून याबाबत वाहनधारकांच्या विविध तक्रारी येत आहेत. इंजिनमध्ये बिघाड, पिकअप-मायलेज घटणे या प्रामुख्याने तक्रारी आहेत. दुचाकी, तसेच जुन्या मॉडेलच्या पेट्रोल वाहनांत हे बिघाड अधिक दिसत आहेत. याविषयीचे तथ्य काय?