Monsoon Bird: चातक आफ्रिकेतून एप्रिलमध्येच आला मुक्कामी, दोन महिने आधीच आगमन; मान्सून लवकर सक्रिय होणार?

pied crested cuckoo early arrival in India monsoon prediction: आफ्रिकेतून विक्रमी वेगाने कृष्णाकाठी दाखल झालेल्या चातकामुळे हवामान बदलाचे संकेत; शेतकऱ्यांत मान्सून लवकर येण्याच्या चर्चेला उधाण
From Africa to India in April: Chatak’s Early Arrival Hints at Weather Shift

From Africa to India in April: Chatak’s Early Arrival Hints at Weather Shift

sakal

Updated on

अंकलखोप: पावसाळ्याची वर्दी देणारा निसर्गदूत म्हणून ओळखला जाणारा चातक पक्षी यंदा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत विक्रमी वेळेत 'कृष्णा'काठी दाखल झाला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आफ्रिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारा हा पाहुणा यंदा एप्रिलमध्येच मुक्कामी आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com