Miraj News: आपत्कालीन दरवाजातून उड्या; आठ विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी,चालक-वाहकाची सतर्कता; एसटी थेट पोलिस ठाण्यात नेल्याने प्रकार थांबला

Eight Students Create Ruckus On ST Bus Emergency Door Misuse: आपत्कालीन दरवाजातून उड्या मारत बसमध्ये गोंधळ घालणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना चालक-वाहकाने पोलिस ठाण्यात नेल्याने प्रवाशांचा जीव वाचला; समज देऊन पालकांसमोर माफी मागल्यानंतर विद्यार्थ्यांची सुटका
Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station

Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station

sakal

Updated on

मिरज : मिरज ते बेडग मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये आठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपत्कालीन दरवाजातून आत-बाहेर येत हुल्लडबाजी केल्याचा प्रकार घडला. विद्यार्थ्यांना हटकणाऱ्या चालक व महिला वाहकाशी त्यांनी वाद घातला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये, म्हणून चालकाने बस थेट मिरज पोलिस ठाण्यात नेली. पोलिसांनी विद्यार्थ्यांना समज देऊन त्यांच्या पालकांना बोलावले. पालकांसमोर विद्यार्थ्यांनी माफी मागितल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
Dr Babasaheb Ambedkar name for Miraj Medical College and Hospital
Miraj Encroachment Drive
Miraj Minor Road Accident
Marathi News Esakal
www.esakal.com