Electricity bill : जिल्ह्यात वीजबिलांची २५ कोटींची थकबाकी; १९७३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Sangli News : सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
Electricity supply disconnected for 1973 defaulters in the district due to ₹25 crore in unpaid bills.
Electricity supply disconnected for 1973 defaulters in the district due to ₹25 crore in unpaid bills.Sakal
Updated on

सांगली : महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. मात्र वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने पुणे प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यात २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीमुळे गेल्या ३५ दिवसांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १९७३ थकबाकीदारांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com