Sangli Road Accident : 'दुचाकी कंटेनरला धडकून बिळाशीच्या एकाचा मृत्यू'; दोघांनाही जोरात मार बसून कोसळले अन्..

Fatal Accident in Bilashi : संतोष वासुदेव शिंदे याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सातारा-कऱ्हाड महामार्गावर काशीळ फाट्याजवळ घडली. घटनेची नोंद बोरगाव (जि. सातारा) पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Scene from Bilashi where a bike collided with a container, claiming one life.
Scene from Bilashi where a bike collided with a container, claiming one life.esakal
Updated on

कोकरूड : रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून झालेल्या अपघातात बिळाशी (ता. शिराळा) येथील दत्तात्रय आनंदा पाटील याचा जागीच मृत्यू झाला, तर समवेत असणाऱ्या संतोष वासुदेव शिंदे याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यास पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सातारा-कऱ्हाड महामार्गावर काशीळ फाट्याजवळ घडली. घटनेची नोंद बोरगाव (जि. सातारा) पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com