याच परिसरात दीड महिन्यांपूर्वी एका व्यक्तीच्या खुनाची घटना घडली होती. ते प्रकरण शांत झाले असतानाच आता गोळीबाराचा प्रकार घडला आहे.
बेळगाव : येथील माळ मारुती परिसरातील अंजनेयनगरमध्ये (Anjaneyanagar) रात्री एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. पुनीत कुमार (वय ३१) असे त्याचे नाव आहे.