Sangli News : फडणवीसांसोबतचा विमान प्रवास, मोदींचे स्वागत; जयंत पाटलांनी राजकीय चर्चांना दिला नकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास झाला म्हणून त्याला राजकीय चर्चेचा रंग देणे योग्य नाही.
Jayant Patil and CM Devendra Fadnavis

Jayant Patil and CM Devendra Fadnavis

sakal

Updated on: 

सांगली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास झाला म्हणून त्याला राजकीय चर्चेचा रंग देणे योग्य नाही. प्रवासात भेटल्यावर राजकीय चर्चा कशी होऊ शकते? आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट करत आमदार जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलींच्या विवाहाच्या स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केल्याचाही राजकीय अर्थ काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
Maharashtra politics latest Jayant Patil statement
Jayant Patil and Devendra Fadnavis kolhapur plane tour
Marathi News Esakal
www.esakal.com