औदुंबर येथील दत्त मंदिर पाण्याखाली

विजय पाटील
रविवार, 19 ऑगस्ट 2018

सांगली - चांदोली धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा आणि वारणा नदी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच कोयनेतूनही पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाण्याची पातळी २४ फुटावर आली आहे.

सांगली - चांदोली धरण परिसरातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णा आणि वारणा नदी पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच कोयनेतूनही पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाण्याची पातळी २४ फुटावर आली आहे.

पाण्याची पातळीत वाढ झाल्याने सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी पात्राबाहेर पडले आहे. औदुंबर येथील दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे. मंदिरात पाणी आल्याने भक्तांची मोठी गैरसोय झाली आहे. असाच पाऊस सुरू राहील्यास पाण्याच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Web Title: flood water reach in Audumbar Datta Temple

टॅग्स