Sangli Fraud : बनावट सोने गहाण ठेवून चार लाखांची फसवणूक; पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी नौशाद जमादार (तुंग), नेमिनाथ धनपाल गलाडगे (जैनबस्तीनजीक, कसबे डिग्रज, ता. मिरज) आणि जगदीश आदिनाथ पाटील (बागणी, ता. वाळवा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Police have registered a case after fraudsters pawned fake gold for a ₹4 lakh loan, triggering a financial scam investigation.
Police have registered a case after fraudsters pawned fake gold for a ₹4 lakh loan, triggering a financial scam investigation.Sakal
Updated on

सांगली : बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून बँकेची ४ लाख ६ हजार ९८६ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुंग (ता. मिरज) येथील आयसीआयसीआय बँक शाखेत १४ ते १९ डिसेंबर २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com