Sangli : लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थ टोळ्यांचे पेव; खानापूर-विटा परिसरात सावज हेरून अडकविले जाते चौकशीच्या फेऱ्यात

बदनामीच्या भीतीने किंवा आपल्याबद्दल उलटसुलट माहिती बाहेर जाईल, या भीतीने अनेक जण झालेल्या फसवणुकीबद्दल बाहेर वाच्यता करीत नाहीत. खानापूर, विटा, वांगी परिसरांतील शेकडो कुटुंबांना या फिरत्या मध्यस्थांनी गंडा घातला आहे.
Scene from Khanapur-Vita where several individuals were reportedly trapped by fake marriage brokers under the guise of matchmaking.
Scene from Khanapur-Vita where several individuals were reportedly trapped by fake marriage brokers under the guise of matchmaking.Sakal
Updated on

सांगली : पै-पाहुण्यांची ओळख काढत घरी यायचे. मग, इच्छुक वराची सविस्तर माहिती घ्यायची. चहापाणी झाले की नावनोंदणीची फी म्हणून चारशे ते पाचशे रुपये घ्यायचे. लोक तेवढी रक्कम खुशीने देतात. मात्र, खरी फसवणूक तिथून सुरू होते. हा बायोडेटा वेगवेगळ्या ठिकाणी ठराविक साखळीत फिरवत पैसे उकळले जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com