
ढालगाव : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजाचे आराध्य दैवत श्री बिरोबा मंदिराच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून मंदिराचा चांगल्या प्रकारे विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.