Gadhinglaj mayoral: नगराध्यक्ष’ कोण? राजकीय शांततेतून उठलेले प्रश्न; गडहिंग्लजमध्ये उमेदवारीवरून पक्षातच गोंधळ!

Political tension rises: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी ठरविण्यासाठी दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये हालचाली सुरू असून, उमेदवाराचे नाव जाहीर न करणे हा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे. मतदारांमध्ये संभ्रम आणि कुतूहल वाढले आहे.
Gadhinglaj mayoral

Gadhinglaj mayoral

sakal

Updated on

गडहिंग्लज: नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली. निवडणुकीचा सांगावा दारापर्यंत आला तरी अद्याप येथील एकाही पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरेना की, उमेदवारी निश्चित होऊनही ती मुद्दामहून जाहीर न करण्यामागे राजकीय डाव खेळला जात असल्याची चर्चाही सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com