
"Symbolic idol immersion in Ghavan; villagers protest and demand cancellation of Shaktipeeth."
Sakal
सांगली : ‘शेतकऱ्यांच्या मागणीचा सन्मान करत शासाने लादलेला शक्तिपाठ महामार्ग रद्दच करावा. महामार्ग रद्द न झाल्यास तो रद्द करण्यास भाग पाडू,’ असा अशारा शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकऱ्यांनी दिला. गव्हाण (ता. तासगाव) येथील अग्रणी नदीत शक्तिपीठ महामार्गाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे शनिवारी (ता. ६) शेतकरी कामगार पक्ष, शेतकऱ्यांनी विसर्जन केले.